राजकीय
खा. राहुल गांधी यांना वारकरी सप्रादायचे दर्शन घडणार

शेगाव. भारत जोडो यात्रेचे संतनगरीच्या सीमेवर आगमन होताच खा. राहुल गांधी यांना वारकरी सप्रादायचे दर्शन घडणार आहेत. 1000 वारकरी रिंगण सोहळ्यात पावली खेळणार आहेत. खा. राहुल गांधी सुद्धा वारकरी वेशभूषेध या सोया सहभागी होतील. बाळापुर रोडवरील वरखेड फाट्यावर हा रिंगण सोहळा 18 नोव्हेंबरला आयोजित केला आहे ( प्रतिनिधी राजेंद्र मुंडे )




