Uncategorized

ग्रामपंचायत ईसापूर च्या**सरपंच सौ.मीराताई आनंद बोदडे यांची…

*ग्रामपंचायत ईसापूर च्या**सरपंच सौ.मीराताई आनंद बोदडे यांची…

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

(तेल्हारा तालुका प्रतिनिधी-व्ही एम घोडे)ईसापुर/तेल्हारा दि.18:- तेल्हारा तालुका अंतर्गत ग्राम ईसापुर येथील कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून अल्पावधित आपली ओळख निर्माण करून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न शासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून पोहचविणाऱ्या ग्रामपंचायत ईसापूर च्या सरपंच सौ.मीराताई आनंद बोदडे यांची ग्राम संवाद सरपंच संघटना तेल्हारा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांना प्रदेश सचिव विशाल पाटील लांडगे यांनी नियुक्तीपत्र दिले यावेळी प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे पाटील,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सरपंच,पत्रकार बंधु,सामाजीक कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button