महाराष्ट्रमुबई
नेरुळ नवी मुंबई मध्ये आढळून आले अनोळखी मृतदेह.

नेरुळ नवी मुंबई मध्ये आढळून आले अनोळखी मृतदेह.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर नेरुळ
नवी मुंबई मधील एल. पि. पुणे हायवे च्या बाजूला असणाऱ्या रस्त्यालगतच्या झाडाझुडुपात मृतदेह आढळून आल्याने एकच खडबड उडाली आहे. वर्दळीच्या ठिकाणी मृतदेह हा कित्येक दिवसापासून पडून होता. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. मृतदेहचा ला जेव्हा वास सुटला. तेव्हा घटना उलगडून आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास पोलीस यंत्रणा कशी करते हे पाहणे महत्वाचे. नेमकी हत्या कि आत्महत्या याचा उलगडा लवकरच पोलीस करतील.



