बुलढाणा
-
तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे 14 एप्रिल निमित्त लावलेले निळ्या झेंड्याची विटंबना केली विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणी करिता.
तेल्हारा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे दि.१५/४/२०२५प्रतिनिवेदनअकोला पोलीस अधीक्षक साहेबअकोला जिल्हा अकोला.विषयतेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे 14 एप्रिल निमित्त…
Read More » -
स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड..संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी बुलढाणा शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे प्रशांत डिक्कर यांची स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती…
Read More » -
एसटी महामंडळाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा चव्हाट्यावर !
मलकापूर : दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी मलकापूर ते संभाजीनगर जाणारी गाडी क्रमांक MH 13 Cu 7503 ही गाडी मलकापूर…
Read More » -
आंबेडकर यांचे जीवन प्रेरणादायी. सुनील गडाख,विविध उपक्रमांनी डॉ .आंबेडकर यांना अभिवादन* सोनई/शनिशिंगणापूर-
( विजय खंडागळे)–नेवासा तालुक्यातील सोनई येथे ज्ञान, समता आणि न्यायाचे प्रतीक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४…
Read More » -
अंढेरा पोलिसात सरकार विरोधात फसवणकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीकर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांचे ठाण्यात आंदोलन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस श्याम पहूरकर चिखलो महायुती सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूवों शेतकऱ्यांना दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न…
Read More » -
तूर खरेदी नोंदणीस 15 दिवसांची मुदतवाढ
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तूर खरेदी नोंदणी करिता…
Read More » -
लोणवडी भीषण अपघात एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती गंभीर !
मलकापूर प्रतिनिधी लोणवडी फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात…
Read More » -
तलाठ्याच्या कुत्र्याने महिलेच्या पायाचा तोडला लचका !
कुत्र्याच्या प्राणघातक चाव्यात दोन बकऱ्यांचा गेला बळी ! प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष! तलाठी कार्यालयातील पाळीव कुत्र्यांचा आतापर्यंत अनेकांना चावा ! स्टार…
Read More » -
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात मुक्ताईनगर तालुका काँग्रेस तर्फे आंदोलन…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा.हर्षवर्धनजी सपकाळ व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या सूचनेवरून मुक्ताईनगर तालुका…
Read More » -
मुख्यध्यापिका यांना लाज घेताना रंगेहात पकडले
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील घटना स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस श्याम पहूरकर शेगाव । येचील मागासवर्गीय मुलीच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी मुख्याध्यापिका…
Read More »