Uncategorized
बाळापुर तालुक्यातील मनारखेड येथे लागली भीषण आग

बाळापुर तालुक्यातील मनारखेड येथे लागली भीषण आग लागली.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर अनर्थ टळला. मनारखे ड गावकऱ्यांनी माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच डॉ सूरज पाटील यांना फोन द्वारे माहिती दिली. डॉ सूरज पाटील यांनी नगर पालिका तील कार्य रत असलेली अग्निशमन दलाच्या कर्म चारणा माहिती दिली व स्वतः अग्निशमन दलाच्या गाडी गावात घेऊन गेले व आग आटोक्यात आणली. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचनामे करून झालेल्या नुकसानाचा अहवाल पुढील कार्यवाही करता तयार केला. लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबकच्या नळ्या जळून खाक झाल्या.



