
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.०१ : तेल्हारा नाथ नगर येथील श्री धनंजय रामेश्वरजी हरणे यांचे वडील दिव्यांग बांधव नामे श्री रामेश्वरजी हरणे (अं.६५ वर्ष) रा. तेल्हारा यांचे बुधवार दि.३१ जानेवारी २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने शहरात सर्वत्र शोककळा पसरली असुन त्यांच्या पश्चात एक मलगा व सुन असा आप्त परिवार आहे.



