
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
हा अपघात रात्री साडेदहाच्या दरम्यान झालेला आहे. समृद्धी महामार्ग मालेगाव लोकेशन चायनल क्रमांक 234 कॉरिडॉर नागपूर चालत्या कंटेनरला मागून कारची जोरदार धडक एक ठार एक गंभीर जखमी.
अपघाताची माहिती मिळतात लोकेशन 108 लोकेशन मालेगाव हे घटनास्थळी दाखल पायलट आणि डॉक्टर यांनी जखमी रुग्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
शकील पठाण वय 27 हा जागीच ठार झाला तर अनिकेत चंदू जाधव वय 28 हा गंभीर जखमी झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा चुराडा झालेला आहे.
कार क्रमांक MH12SY 9488 हे पुणे वरून अमरावती येथे जात होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.
नेहमी आपल्या सेवेत
श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस आपत्कालीन पथक कारंजा लाड
रुग्णसेवक रमेश देशमुख



