संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडझाल्याबद्दल अभिनंद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
संग्रामपूर येथेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी शांतारामजी दाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शेगाव तालुक्यातील ग्रामीण खातखेड ग्रामपंचायत च्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने शांताराम भाऊ दाणे याना अभिनंदन करण्यात आले आहे .येथे गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
त्या वेळी उपस्तीत मान्यवर
सत्कार मूर्ती शांतारामजी दाणे
जिल्हा प्रमुख बुलढाणा
उमेशभाऊ शेळके
तालुका प्रमुख युवा सेना
भास्करराव पाटील (भाजपा शाखा प्रमुख)
राम देवचे (BJP बुथ प्रमुख खातखेड)
गजानन निंबाळकर ग्रा म सदस्य
वैभव दाणे (शाखा प्रमुख)
अवचितराव उन्हाळे,साहेबरावजी बोन्द्रे,मधुकरराव तायडे,विष्णूभाऊ वाघ, ग्रा.प.सदस्य संतोष वगारे
राजू जमाव महादेव उन्हाले विजय उन्हाले नंदू वाघ संतोष उन्हाले ऋषि कलिंगे दिनेश तलवारे राम देवचे सुनील उन्हाले ओम निंबालकर आदित्य उन्हाले भागवत वगारे व समस्त गावकरी मंडळी व युवा कार्यकर्ते उपस्तिती होते..



