सामाजिक

वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव शहर.

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगांव शहर वंचित बहुजन युवा आघाडी तथा आरोग्य सेवक वंचित युवा नेते मोहम्मद सलमान यांच्या नियोजनातुन उद्या दी.६/१२/२३ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी,महामानवास आदरांजली म्हणून स्थानिक सईबाई मोटे सामान्य रुग्णलंय शेगांव येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे तरी शेगांव शहर व तालुक्याच्या सर्व आजी माजी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी सकाळी ११:०० वा.उपस्थित राहावे ही विनंती.

मार्गदर्शक तथा प्रेरणाश्रोत
अशोकभाऊ सोनोने
महाराष्ट्र प्रदेश नेते.
निलेश विश्वकर्मा
युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र
राजेंद्र पातोडे
युवा महासचिव महाराष्ट्र

प्रमुख अतिथी
शरद वसतकार
विदर्भ नेते
प्रदीप वानखडे साहेब
जिल्हा प्रभारी
गणेशभाऊ चौकसे
जिल्हाध्यक्ष बुलढाणा
राजाभाऊ भोजने
जिल्हा जेष्ठ नेते
अनिलभाऊ वाकोडे
युवा जिल्हाध्यक्ष
विशाखा सावंग
महिला जिल्हाध्यक्ष
संघपाल जाधव
जिल्हा युवा नेते
दादाराव अंभोरे
तालुका अध्यक्ष शेगांव.
आशिष शेगोकार
शहर उपाध्यक्ष.
संगीता ससाणे
महिला अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी शेगांव.
संदेश शेगोकार
शहर अध्यक्ष
वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव.
मोहम्मद सलमान
युवा नेते वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर.

प्रमुख उपस्थिती.
अतिशभाई खराटे जिल्हा महासचिव.झ झाले
अनिल इखारे जिल्हा महासचिव.
दादाराव शेगोकार जेष्ठ नेते.
राजेंद्र शेगोकार जेष्ठ नेते.
दीपक शेगोकार जेष्ठ नेते.
मिलिंद शेगोकार जेष्ठ नेते.
गजानन शेगोकार जेष्ठ नेते.
डॉ.मनोज तायडे जेष्ठ नेते.
धरम बांगर जेष्ठ नेते.
अजय सुरवाडे जेष्ठ नेते.
मायाताई दामोदर जेष्ठ नेत्या.
लोकेश तायडे युवा नेते.
श्रीकांत काठोळे युवा नेते.
उदय सुरवाडे युवा नेते.
ऍड.मोबीन शेख युवा नेते
नंदू वाकोडे युवा नेते
आकाश बांगर युवा नेते
इम्रान शेख युवा नेते.
क्षितिज निर्वाण युवा नेते.
किरण शेगोकार युवा नेते.
अनिकेत सुरवाडे युवा नेते
अंबादास सहारे युवा नेते
दत्तात्रय पोटदुखे युवा नेते.
मोहनीश शेगोकार युवा नेते.
गुड्डू पठाण युवा नेते
रियाज शेख युवा नेते.
विशाल सरदार युवा नेते.

तथा समस्थ वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी,महिला आघाडी शेगांव शहर व तालुका.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button