विदर्भसामाजिकसांस्कृतिक

तेल्हारा नगरीमध्ये प्रथमच अजयसिंग बिकानेर,राजस्थानवाले यांची भव्य जम्मा जागरण भजन संध्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.३० ; आज तेल्हारा नगरीमध्ये प्रथमच प्रसिद्ध अजयसिंग बिकानेर राजस्थानवाले यांच्या सुमधुर अशा अमृतवाणी मध्ये भव्य जम्मा जागरण भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे .तेल्हारा येथील प्रतिष्ठित सेठ बन्सीधर विद्यालयाच्या भव्य मैदानावर आज गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ठिक ०८:०० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन रामदेव बाबा सेवा समिती तेल्हारा, तालुका यांच्या वतीने करण्यात आले असुन भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदेव बाबा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button