पत्रकारबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तालुकास्तरीय बैठकतालुका कार्य कारणी सर्कलकार्य कारणी सर्व ग्राम शाखेचे अध्यक्ष

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

यांना जय भिम जय शिवराय आपणास सुचित करण्यात येत आहे.की वंचीत बहूजन आघाडी ता शेगांव च्या वतीने दिनांक 15 /11 /2023 रोजी बुधवार ला तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येत असून आपण न चुकता.ठीक 1=00 वाजता विश्रामगृह शेगांव येथे हजर रहावे तसेच ज्या ज्या कार्य कर्त्या कडे पक्षाचे पद असेल व ते आतापर्यंत कोणत्याच मिटीगला किंवा आंदोलनामध्ये सहभाग नसतील अशा पदाधीकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहावे ही विनंती अन्यथा आपणास या पुढे पदमुकत
केल्या जाईल याची नोंद घ्यावी ही विनंती बैठकीचे विषय संविधान बचाव देश बचाव तालुका भर जनजागृती करणे बाबत (2)वरखेड आळसणा व जवळा चिंचोली हया सर्कल ची कार्य कारणी घोषित करण्यात येत आहे
तालुका विस्तारित कार्य कारणीची प्रदेशा कार्यालयाकडे पाठविणे बाबत /प्रबुद्ध भारताची पाक्षिक सभासद नोंदणी करणे/वंचीत बहूजन आघाडी ची क्रियाशील सभासद नोंदणी करणे/ वचिंत बहूजन आघाडीची क्रियाशील सभासद नोंदणी करणे बाबत /ग्राम शाखा गठीत करणे बाबत व शेगांव तालुक्यातील कालखेड येथील ग्राम पंचायती मध्ये निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांचा जाहीर सत्कार करणे बाबत तरी वंचीत बहूजन आघाडीचे सर्व आजी माजी पदाधीकारी यांनी उपस्थित राहावे ही विनंती आपला विश्वासु दादाराव अंभोरे ता अध्यक्ष शेगांव

तालुकास्तरीय बैठक

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button