सामाजिक
वडनेर भैरव तालुका चांदवड येथे सकल मराठा समाज मराठा समाजाच्या आरक्षणा

वडनेर भैरव तालुका चांदवड येथे सकल मराठा समाज मराठा समाजाच्या आरक्षणा साठी व श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी वडनेर भैरव येथे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ नारायण राणे गुनरत्ने सदावर्ते यांचा मोर्चा काढुन जोडे मारो आंदोलन करुन दशक्रिया विधी करून जाहीर निषेध केला व गाव कडकडीत बंद ठेवले होते तसेच गुरुवारी सकाळी 9 वाजे पासून उपोषण सुरू केले उपोषणाला सर्व समाजाने पत्र देऊन पाठींबा दिला सरकारचा निषेध म्हणून रात्री संपूर्ण गावात स्केंडल मोर्चा काढण्यात आला उपोषण स्थळी प्रमुख संपत बाबा वक्ते.विजय निखाडे.तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते





