बुलढाणामहाराष्ट्र

गट ग्रामपंचायत कालखेड गोळेगाव निवडणुक ,४ सदस्य अविरोध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर

शेगाव तालुक्यातील कालखेड गोळेगाव गट ग्रामपंचायत च्या मतदान प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवार अविरोध निवडून आले आहेत तर सरपंच पदासाठी व तीन सदस्यांसाठी सहा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, शेगाव तालुक्यातील कालखेल गोळेगाव गट ग्रामपंचायत ची निवडणूक येत्या सहा नोव्हेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीत दोन गट आमने सामने आहेत काल अर्ज मागे घेण्याची दिवशी पंडित परघरमोर. उत्तम कोकाटे. सविता राजेश सम्दुर. उर्मिला प्रफुल कडू. अविरोध झाले आहेत. ही सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने सदस्य पदाला फार महत्व नसेल तरी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सदस्य पदाला महत्व आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button