बुलढाणा शहरातील नामवंतहृदयरोगतज्ञ डॉ. सौरभ संचेती साडे यांच्याकडून साडेआठ लाख.रुपयांची खंडणी वसूल केल्याच्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा तालुका प्रतिनिधी नंदा विधाटे
बहुचर्चित प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ८ पैकी५ आरोपींना पोलिसांना आतापर्यंत आतापर्यंतअटक केली असून३ आरोपी.पसार आहेत.आज५ आरोपींना पोलिसांनी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ७ दिवसाची पोलिस कोठडी सोनावलीआहे. डॉ संचेती यांचा नग्न व्हिडिओ काढून तो.व्हायरल करण्याची
धमकी देत आरोपी तरुणांनी १३
ऑक्टोबरला साडे आठ लाख रुपये उकळले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबरला दीक्षांत नवघरे या आरोपीने डॉक्टरांच्या
हॉस्पिटलला
येत पुन्हा पैशांची मागणी केली होती.
आरोपी तरुणांचा हा त्रास यापुढेही असाच सुरू राहिले म्हणून डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात काल १९ ऑक्टोबरला तक्रार दिली होती रात्री. उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, आज,२० ऑक्टोबरलाच्या
पहाटे ३पर्यंत
याप्रकरणी
बुलढाणा शहरा पोलिसांनी ५ आरोपींना अटक केले. दरम्यान आज पोलिसांनी आरोपींनी न्यायालयात हजर केले शहर पोलिस
स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींनी
गुन्ह्यात वापरलेले हत्यार
व
रोख रक्कम वसूल करायची असल्याची बाजू पोलिसांकडून
मांडण्यात आली. न्यायलायाने पोलिसांची
बाजू ऐकूण त्यानंतर घेतल्यानंतर घेतल्यानंतर ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे



