खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित मिळावा यासाठी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा:-

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित मिळावा यासाठी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा:-

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

प्रमोद सौंदळे)

पंतप्रधान फसल पिकविमा हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना शासण निर्णय मधील मुद्दा क्र.८मधील अनु.क्र.९नुसार योजनेचा लाभ कधीपर्यंत द्यावा या विषयी नमूद करण्यात आले आहे. त्यानूसार संबंधित पिकाचा हवामानाचा धोका संपल्यानंतर त्यात कमी तपमान व जास्त तपमानाचे अनुदान हप्ता प्राप्त झाल्यानंतर 3 आठवड्यात पात्र शेतक-यांना रक्कम वितरीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट विमा रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची आपली मागणी मान्य करून विमा शेतक-यांच्या खात्यावर करण्याचे मा.राज्य व्यवस्थापक अँग्रिकल्चर इन्सुरन्स कंपनी आँफ इंडिया मुंबई व जिल्हाविमा प्रतिनीधी जळगाव यांना लेखी सुचना दिल्याचे जिल्हाकृषी आधिकारी यांनी कळवुन सुद्धा व ना.अनिल पाटील मदत पुनवर्सन आपत्ती व्यावस्थापन मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कृषिमंत्र्या पालकमंत्री उपस्थित कंपनीच्या बैठका झाल्या त्यात विमा कंपनी न जुमानता एकतर्फे बाजु मांडून शेतक-यांना बदनाम करून मंत्री मंडळाच्या बैठकीत कंपनीने शेतक-यांची बदनामीचा व खोटे पत्रव्यवहार करून गुगल मॅप वरून महीती घेणे संबंधी ठरलेचे विमा कंपनी जिल्ह्यातील मंत्री खासदार नवनविन सांगुन विमा धारक शेतक-यांना समभ्रमात टाकुन दिशाभूल करीत आहे कृषि मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विमा कंपनीने एककर्फे बाजु मांडून शेतक-यांनी केळी पिक नसताना विमा काढल्याचे कंपनीने भासवून परत सर्वे करण्यात विमा कंपनी यशस्वी झाल्याचे आलेल्या बातम्यांमुळे कळते. शेतक-यांची बाजु मांडणे मध्ये जिल्ह्याचे पालक मंत्री व मंत्री गिरीष महाजन महोदय अपुर्ण पडले तसेच अनुभवी शेतकरी किंवा शेतकरी प्रतिनिधी निमंत्रित नव्हते तसेच शेतक-यांच्या गंभीर प्रन्स आसल्यावर सुद्दा जिल्ह्यातील निवडुण आलेल्या एकाही लोक प्रतिनिधीने शेतक-यां विषयी आवाज न ऊठवणे ही शोकांतिका आश्चर्यची व विचार करण्याची बाब आहे. मंत्री महोदय गिरीष महाजन यांच्या म्हणण्यानुसार ई पिकपेरा अहवाल ग्राह्य धरण्याच्या वक्तव्याचा शेतक-यांना विस्वास होता.मंत्रिमंडळ बैठकीत कंपनीस झुकते माफ मिळाले त्यामुळे शेतक-यांवर एकप्रकारे अन्यायच झाला आहे. खासदार रक्षाताई यांच्या म्हणण्यानुसार ४३ हजार शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याच्याही कालावधी साठी शेतकरी वाट पाहून आहे व उर्वरीत ३७हजार शेतक-यांच काय! सर्व पात्र शेतक-यांना सरसकट केळी पिकविम्याचे मंजूर रक्कम शेतक-यांच्या खात्यावर सरकार व विमा कंपनीने जमा करणे नियमाप्रमाणे देणे क्रमप्राप्त झाल्यावर कंपनी सरकारची दिशाभूल करून शेतक-यांना फसवित आहे पिक विमा कंपनीचा पळताळणीचा कालावधी नियमाप्रमाणे दिलेल्या वेळा पत्रकानुसार कधिचाच संपला आहे. आज पडताळणी कशाची कोणत्या पिकाची करणार केळी पिकाचा कालावधी दहा ते बारा महीन्याचा आसतो.केळी पिक बारमाही होत आसते. विमा काढण्याची ३१ आक्टोंबर शेवटची मुदत असते विमा कालावधी ३१ जुलै आखेर आसतो. नऊ महीने विमा संरक्षण केळीस मिळत. आज सर्वे करण्यात आला तर पिकपेरा नविन येईल त्यात तफावत दिसतील कंपनी शेतक-यांच्या व सरकारचा विस्वास घात कंपनी करीत आहे त्याच एकच कारण वाटते या वर्षी निसर्गाच्या आवकृपेने शेतक-यांचे फार मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.कमी तपमान,जास्त तपमान वादळ गारपिट यामुळे चौघ ट्रिगरचे वेळेत निकषात नुकसान झाले.नुकसान मुदतीत दिलेल्या नियमामुळे सुदैवाने शेतक-यांना कमी तपमान जास्त तपमानचे जिल्ह्यातील५७ सर्लकला सत्तर हजार रू.हेक्टरी व काही सर्कल मध्ये वादळा मुळेचे ७०हजार गारपिटचे सेहेचाळीस हजार पाचशे कंपनीने सर्व पात्र शेतक-यांना भरपाई देणे क्रमप्राप्त झाले आहे.सत्तर हजार, एक लाख चाळीस हजार, एक लाख सोळा हजार वरील प्रमाणे नुकसान नुसार भरपाई देण क्रमप्राप्त आहे यावर्षी जास्तीच्या रकमा कंपनीस देणे जिवावर येत आहे शेतक-यांना नियमा व निकषांनुसार ठरलेल्या वेळा पत्रकानुसार पात्र ठरलेले शेतक-यांच्या खात्यावर १२ʼʼ विलंब आकार सह जमा होण्यासाठी व नियमा व्यतिरिक्त नवीन जाचक अट या हंगामात शेती कसन्यासाठी नफ्याचा करारनामा रजिस्टर करणे करण्याचे सुचविण्याचे परीपत्रक त्वरित रद्द करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील पात्र केळी पिक विमाधारक शेतक-यांनी शिंगाडे मोर्चा दिनांक १३ /१०\२॰२३ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जिल्हास्तरीय शेतक-यांचा शिंगाडे मोर्चा चे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदनाची शासनाने दखल घेऊन पात्र विमा धारक शेतक-यांचे देय रक्कम त्वरित देवुन केळी उत्पादक शेतक-यांच्या हिताचा निर्णय व्हावा विनंती केली आहे सदर मोर्चात सोपान बाबुराव पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सेल रविंद्र भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष गुलाबराव देवकर मा. पालकमंत्री डाॅ सतिश पाटील मा.आ.अरूण भाई गुजराथी डाॅ बि.एस.पाटील दिलीप तात्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे संजय गरूड डाॅ बारेला मंगला इंदिरा पाटील निलीमा पाटील महानगराध्याक्ष अशोक लाडवजारी उमेश पाटील रिंकु चोधरी सुधिर तराळ विजय सोनार निवृत्ती पाटील वाल्मिक मामा रमेश पाटील शंशाक पाटील अशोक सोनवणे रावेर किशोर पाटील सुनिल कोंडे नितीन पाटील मदार पाटील देवानद पाटील लालासर इस्वर राहाण यू डी पाटील साहेबराव पाटील योगश पाटील प.स.बापु परदेशी बंटी नाराज माळी किरण राजपूत सह अनेक शेतक-यांच्या उपस्थितीत मोरचा निघून आकाश वानि सर्कल येथें रस्ता रोको करून सरकारचे विरोधात घोषणा दिल्या पुढे कोळी समाजाचे आंदोलनास भेट देऊन पांठीबा नंबर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना केळी पिकविम्याचे मंजूर रक्कम सरसकट मिळण्यासाठी निवेदन दिलै

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button