शासकीय आय टी आय मध्ये व्हर्चुअल क्लासरुम चे ऑनलाईन उद्घाटन

शासकीय आय टी आय मध्ये व्हर्चुअल क्लासरुम चे ऑनलाईन उद्घाटन —————————————- स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेनांदुराः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातील (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५व्हर्चुअल क्लासरुमचे एकाचवेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ऑगस्ट रोजी दुपारी १२वाजता मुंबई ईथून ऑनलाईन उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले यावेळी मलकापूर येथील (ITI)शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांची या व्हर्चुअल क्लासरुमच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती तसेच भरतकुमारजी दंड अध्यक्ष आयएमसी ऑफ आयटीआय मलकापूर, श्रीकृष्ण चव्हाण उपाध्यक्ष आयएमसी ऑफ आयटीआय, एस डी वाठुरकर सचिव आयएमसी, सुधाकर चोपडे,दिनकर नारखेडे सदस्य आयएमसी ,जी एन काळे प्राचार्य आयटीआय, पारवे, भोजने,दिपक वानखडे व इतर कर्मचारी वृंदांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती



