महाराष्ट्र

अभयसिंह मारोडे यांच्या उपोषणाला वंचित बहूजन आघाडीचा जाहीर पाठिंबा – मा.डॉ.प्रवीण पाटील

*अभयसिंह मारोडे यांच्या उपोषणाला वंचित बहूजन आघाडीचा जाहीर पाठिंबा – मा.डॉ.प्रवीण पाटील

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर संग्रामपुर तालुका येथे तहसील कार्यालयावर आज दि.9 ऑगस्ट बुधवारी क्रांतीदिनी बेरोजगार शिक्षकांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तहसील संग्रामपूर येथे उपोषणाला बसले आहे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आणि संग्रामपूरचे तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ उपोषणाची दखल घ्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवून नवीन बेरोजगार शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत या विषयावर निवेदन देण्यात आले.त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जा.मतदारसंघाचे नेते मा.डॉ.प्रवीण पाटील साहेब,तालुका महासचिव युवराज वानखडे,युवा जिल्हा महासचिव सचिन राऊत,जिल्हा सचिव रवी पहुरकर,जिल्हा संघटक राहुल शिरसोले सिद्धांत सोनोने,रवी तायडे,आदित्य दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती…*#बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याचं पाहिजेत**#वंचित बहुजन आघाडी*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button