मुक्ताईनगर
कुऱ्हा मलकापूर बायपास

आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी लोकांच्या समस्याचे निराकरण केलं
यांनी आज
*कुऱ्हा मलकापूर बायपास*
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अमोल रामचौरे रोड चा विषय मार्गी लावण्या बाबत अधिकारी वर्गाना आदेश दिले. *कुऱ्हा परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच या परीसरातील सर्व नागरिक यांचे साठी हा बायपास होणे नित्तंत गरजेचे आहे .* *बायपास साठी थेरोळा मार्गे सर्वे करण्याचे आदेश दिले या वेळी उपस्थित सरपंच पांडुरंग गणेश तांबे अशोक भाऊ गरड सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते ठेरोळा कुऱ्हा ग्रामस्थ, कार्यकर्ते , पदाधिकारी , संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.*



