महाराष्ट्रविदर्भ

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे योग्य सर्वैक्षण करण्याचे आ राजेश एकडे यांचे तालुका प्रशासनाला निर्देश

 स्टार‌ भारत लाईव‌ एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

नांदुराः दि १९व २०जुलै रोजी नांदुरा शहर व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एकूण ६महसुली मंडळातील शेतकऱ्यांच्या घरांची झालेली पडझड,पाण्यात गेलेली पिके,खचलेल्या विहिरी व बोअर तसेच काही ठिकाणी अक्षरशः सुपीक जमीन खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव या आस्मानी संकटामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे
तालुक्यात बहुसंख्य शेतकरी हे अत्यल्प व अल्पभूधारक असल्याने या अतिवृष्टी मुळे त्यांच्या संपूर्ण वर्षाचेच नियोजन कोलमडून गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे
हीच बाब गांभीर्याने घेत १ऑगस्ट रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार राजेश एकडे यांनी तालुका प्रशासनाची बैठक बोलावली होती या बैठकीत व्यासपीठावर तहसीलदार डिगांबर मुकुंदे, गटविकास अधिकारी समाधान वाघ व तालुका कृषी अधिकारी निमकर्डे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आ एकडे म्हणाले की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वैक्षण करतांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी मिळेल याचा विचार क

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button