बुलढाणा
संत गजानन महाराज चरणी नमन करून धन्य झाले जीवन

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
खामगाव – दि.२३/०७/२०२३ रोजी आषाढी वारी करून श्री संत गजानन महाराजांची पालखीचे आज खामगांव शहरात आगमन झाले. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांनी नॅशनल हायस्कूल येथे दर्शन बारित लागून श्री संत गजानन महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेतले.
यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे आमदार आकाश फुंडकर यांचां सत्कार करण्यात आला.



