काल खेड फाट्यावर चिखलमय खड्ड्यातून चढावे लागते विद्यार्थ्यांना बस मध्येरोडच्या साईडला खड्डे बुजवण्याची विद्यार्थ्यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कालखेल गावांमध्ये वरवट कडून येणाऱ्या बस शेगांव कडे जाण्यासाठी कालखेड येथील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना घेण्यासाठी साईडला थांबल्या जातात त्या ठिकाणी चिखलमय खड्डे असून पावसाचे पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना या चिखलमय खड्ड्यातून बस मध्ये चढावे लागते तसेच बऱ्याचशा ये जा करणाऱ्या वाहनांच्या टायरने हे पाणी विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या अंगावर सुद्धा क्रीत्येकदा उडते त्यामुळे विद्यार्थ्यांचे कपडे सुद्धा खराब होतात आणि या कारणाने विद्यार्थ्यांना वापस घरी सुद्धा जावे लागते त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे करिता या सदर घटनेची दखल घेऊन संबंधित विभागाने कालखेड फाट्यावर साईडला असलेल्या गडामध्ये दुरुस्ती करू विद्यार्थ्यांसाठी सुरळीत व्यवस्था करावी व रोडवर स्पीड ब्रेकर टाकावे अशी विद्यार्थी व गावकऱ्यांकडून मागणी होत आहे



