मा.श्री. तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मौजे वेडवहाळ येथे जि. प.शाळा वेडवहाल शालेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत कपडे, शै

शहापूर – (सचिन शेलवले )आज दिनांक १३ जुलै २०२३ मा.श्री. तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मौजे वेडवहाळ येथे जि. प.शाळा वेडवहाल शालेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत कपडे, शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले तसेच शेतीमित्र श्री देविदास भोईर यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांच्या नावे फळ झाडे वाटप करण्यात आली.कृषि अधिकारी शहापूर यांच्या मार्फत तूर वाटप करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी विजय देसले तर्फे शालेय रंगरंगोटी साठी रोख 5000/- दिले.यावेली तानाजी मोरे (देवा ग्रुप फाउंडेशन सचिव) प्रमोद निमसे(समाजसेवक) विजय देसले (वनपरिक्षेत्र अघई) सचिन देवरे (कृषि सहायक अधिकारी ) रवींद्र हरणे (सरपच) रवींद्र वाघचौरे (ग्रामसेवक) अविनाश पाटील( शिक्षक )भरत पवार (ग्रा. सदस्य) सावित्री पवार ( ग्रा. सदस्य)गणेश धासाडे , किरण चौधरी , रवींद्र गोडडे, दशरथ चौधरी, कृष्णा भोईर, बाळाराम घागस,तुषार चौधरी, सर्व अघई विभाग देवा ग्रूप सभासद , ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग उपस्थित होते



