नगरदेवळा येथे युवा सेना शाखेचे उदघाटन नगरदेवळा ता. पाचोरा येथे दिनांक

नगरदेवळा येथे युवा सेना शाखेचे उदघाटन नगरदेवळा ता. पाचोरा येथे दिनांक १९/०६/२०२३ रोजी सायंकाळी ७.३० वा.आज ५७ व्या वर्धापनदिनाचे औचित्त साधत युवा नेते सुमीत किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते श्रीराम नगर येथील युवा सेना शाखेचे उदघाटन करण्यात आले व गणेश देशमुख यांच्या हस्ते श्रीराम नगर फलकाचे अनावरण करून उसत्वात साजरा करतात आला. तसेच मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून तरुणांसाठी व्यायामाचे साहित्य युवा नेते सुमीत किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. प्रसंगी पंकज भोई यांनी सुमीत पाटील यांचे स्वागत केले व सत्कार केला, समाधान पाटील, युवा सेना शाखा प्रमुख सागर महाजन,दत्तू कोळी, नितीन कोळी, दिपक पाटील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंकज भोई, अभय जगताप, राकेश कुंभार, रोहित भोई, नंदू कोळी, रुजीत कोळी, दिपक कोळी, देविदास पाटील, बबलू पाटील, अतुल धनगर, अतुल कुंभार, राहुल कुंभार, देविदास कोळी, गणेश कोळी, राकेश कोळी,दिनेश मिस्तरी, महेश महाले,दिपक कोळी, मनोहर भोई, देवेंद्र बैरागी, भुरा पाटील, राहुल राजपूत , राज राऊळ, निर्भय जगताप, स्वप्नील कोळी, योगेश कोळी, नितीन चव्हाण, जय चव्हाण, विशाल भोई, मनोज पाटील, योगेश गढरी, बंटी गढरी, नितीन कोळी,विभास देशमुख,अमोल महाजन,रोहित माळी, हर्षल राऊळ, आबा कुंभार, प्रतीक कोळी, चेतन कोळी, सोमनाथ मिस्तरी, विवेक कंडारे, रोहित कंडारे,कल्पेश परदेशी, किरण कुंभार, कैलास कोळी, जयेश कोळी, सनी कोळी, गोलु कोळी, नितीन भोई, मोठभाऊ भोई,राकेश गोसावी, दगडू नाईक,प्रमोद पाटील सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. तसेच गावातील शेकडो तरुण युवा उपस्थिती दिली.




