महाराष्ट्रमुबई

इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”; अल्पवयीन मुलीला धमकी, दोन तरुण अटकेत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी नकली बंदुकीने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.पीडित मुलगी १३ वर्षांची भाईंदरला राहते. १ जून पासून मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी हे दोन तरुण तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करून बोलण्याच्या प्रयत्न करत होते. १२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुन्नवर मन्सुरी (२०) याने तिला इमारतीच्या टॅरेसवर नेऊन तिचा विनयभंग केला, अशी तक्रार तिच्या आईने केली आहे. यानंतर त्यांनी या मुलीला बुरखा, चैन आणि अंगठी दिली आणि बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले. बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू असे त्या मुलीला सांगितले. मात्र पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल केला नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिली.

भाईंदर पोलिसांनी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button