बुलढाणामहाराष्ट्र
पेढी प्रकल्पाची मंत्रालयात यशस्वी बैठक

पेढी प्रकल्पाची मंत्रालयात यशस्वी बैठक
स्टार भारत लाईव्ह तालुखा प्रतीनिधीअनिल मुंढेखामगांवकाल दिनांक १५/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दिपक कपुर साहेब यांच्या दालनात पेढी प्रकल्पग्रस्तांच्या महत्त्वाचे मुद्द्यांवर बैठक पार पडली मुख्यत्वै ८ लक्ष २६००० चे पेकेज संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच अन्य विषयांवर सुध्दा सकारात्मक चर्चा करण्यात आली मा.आमदार रविभाऊ राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विदर्भ बळीराजा संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मा. मनोजभाऊ चव्हाण प्रामुख्याने उपस्थितीत होते पेढी प्रकल्पातील ५ हि गावचे सरपंच तथा नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



