जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रराजकीय

सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहरून मधील साईबाबा मंदिर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे

*आज दि 16/06/2023 रोजी क्षितिज युवा फाउंडेशन व भाजपा मेहरून मंडळ क्र 8 च्या वतीने जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहरून मधील साईबाबा मंदिर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी.महापौर सिमाताई भोळे, भाजपा गटनेते राजेंद्रभाऊ घुगे पाटील, नगरसेवक सदाशिवराव ढेकडे, नगरसेवक प्रशांतभाऊ नाईक, भाजपा महानगर सरचिटनीस विठ्ठलभाऊ पाटील, माजी.सैनिक किशोरभाऊ ढाकने, रि.पा.ई.महानगर अध्यक्ष मिलिंदभाऊ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विलासभाऊ भदाने, भाग्येशभाऊ ढाकने, आसिफशाह बापू हे होते.या शिबीरात 200 ते 250 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यात नेत्रतपासणी, दंत तपासणी,जनरल तपासणी, मधुमेह तपासणी, अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी आर.एल.हॉस्पिटलचे डॉ.आदित्य जैन, नंदिनी चव्हाण,स्वप्निल पालवे, विशाल चौधरी नेत्रज्योती हॉस्पिटलचे फिरोज खान, शालू अडकमोल, दिपा सबनानी, चेतन जोशी, अपेक्स हॉस्पिटलचे डॉ.अब्द्दुल रज्जाक, यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, भाजपा मंडळ क्र 8 चे अध्यक्ष विनोदभाऊ मराठे, किशोरभाऊ वाघ, भाजपा आघाडी अध्यक्ष भूषणभाऊ लाडवंजारी, निलेशभाऊ घुगे पाटील, गौरवभाऊ पाटील, हेमंतभाऊ वंजारी, लोकेशभाऊ वाघ, कुणालभाऊ सानप,पंकजभाऊ तायडे, धिरजभाऊ नाईक,ऋषिकेशभाऊ वाघ,सागरभाऊ सानप,अक्षयभाऊ मेघे, शुभमभाऊ ईश्वरे, गिरीशभाऊ वाघ, आर्यनभाऊ घुगे, तेजसभाऊ वाघ, समर्थभाऊ राणे, महेशभाऊ घुगे, यांच्या सह परिसरातील मोठया संख्येने उपस्थित होते…*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button