नाशिकमहाराष्ट्रमुबई

अडवाल्याने टू व्हीलर चा अपघात एक गंभीर जखमी*ननाशिक

कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिकभडशिवनी फाट्यावर अचानक रुई

अडवाल्याने टू व्हीलर चा अपघात एक गंभीर जखमी*
दि 15/6/23 वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास सविस्तर वृत्त असे की अमरावती वरून आपल्या MH 37 S 2420 क्रमांकाच्या टू व्हीलर ने कारंजासाठी निघाले असता. कारंजा जवळ भडशिवनी फाट्यावर अचानक टू व्हीलर समोर रुई अडवाल्याने टू व्हीलर चा अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाले. जखमीचे नाव शिवगंगा सुशील काळबांडे वय 28 रा कुंभारपुरा कारंजा लाड येथील असून अपघाताची माहिती संतोष घुले आणि तात्काळ 108 लोकेशन कामरगाव यांना दिली त्यांनी पायलट प्रमोद ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आफिफा मॅडम यांनी प्रथम उपचार करून उपचारासाठी अमरावती रेफर केले त्यावेळी मदती साठी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक व आस आपत्कालीन चे अध्यक्ष रमेश देशमुख सासचे श्याम सावाई समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक श्याम घोडेस्वार मास्को सिक्युरिटी मंगेश टक सिस्टर मनवर कक्षसेवक पांडे काका जय गुरुदेव चे आशिष व के न्यूज चे पत्रकार धनंजय राठोड यांनी त्यावेळी पेशंटची मदत केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button