क्राईमगुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

युवकाने केली आत्महत्या

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे.तेल्हारा शहरामधील इंदिरा नगर येथील शुभम रवींद्र भोसले(वय 24) नामक युवकाने तेल्हारा येथील राहत्या घरामध्ये 10 मे च्या रात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची तक्रार जगन्नाथ काशिनाथ सरोदे यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिली असता पोलिसांनी मर्ग दाखल केले आहे.तसेच आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नसुन या घटनेचा तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button