वंचित बहुजन आघाडी तालुका व शेगाव शहर *

**(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
प्रति, तालुक्यातील जिल्हा कार्यकारणी ,तालुका कार्यकारणी, सर्कल कार्यकारणी ,सर्व ग्राम शाखेचे अध्यक्ष यांना सविनय जय भीम, जय शिवराय आपणास या पत्राद्वारे सूचित करण्यात येते की सध्या शेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनल असून या पॅनल बरोबर वंचित बहुजन आघाडीची युती झाली असून वंचित बहुजन आघाडीला 2 ग्रामपंचायत च्या जागा व 3 सहकारी संस्थेमध्ये असे एकूण 5 जागा व पाच वर्षे उपसभापती पद देण्याचे अभिवचन देण्यात आले असून शेतकरी विकास पॅनल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागा लढवत असून आपण आपल्या गावातील ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सदस्य तसेच ग्राम शाखा सहकारी संस्थेतील सदस्यांना शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या अशा प्रकारचा प्रचार व प्रसार करावा, व दिनांक 30-4-2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होत असून मतदान केंद्र सेठ. ग. भि. मुरारका महाविद्यालय रोकडीया नगर शेगाव येथे पक्षाच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी मतदान केंद्रावर हजर राहावे ही विनंती.*सहकारी संस्था मतदार संघ*1. घुईकर वासुदेव नारायण2. डिगोळे गजानन श्रीकृष्ण3. भेंडे संतोष ज्ञानदेव4. महाले आत्माराम पंढरी5. मिरगे गोविंदराव गणपतराव6. शेजोळे पांडुरंग महादेव7. हिंगणे श्रीधर भाऊराव8. पुंडकर दुर्गा अमोल9. राऊत सुशीला बळीराम10. ढोले राजेंद्र अशोक11. गुरव शिवहरी ज्ञानदेव.*ग्रामपंचायत मतदार संघ*1. कराळे मोहन विश्वासराव2. गवई श्रीकृष्ण बाबन3. कडाळे प्रवीण रामरतन4. मुरे राजकुमार श्रीकृष्ण*व्यापारी मतदार संघ*1. चौधरी गोपाल राधेश्याम2. देशमुख लताबाई प्रल्हाद*हमाल मापारी मतदार संघ*1. शेख शकील शेख मुनाफ.वरील सर्व उमेदवारांची निशाणी विमान ही असून, विमान या निशाणीवर शिक्का मारून शेतकरी विकास पॅनल ला प्रचंड बहुमताने विजयी करा. कोणत्याही खोट्या अपप्रचाराला बळी न पडता पक्षाने दिलेला आदेश अमलात आणावा ही विनंती. आपला नम्र, दादाराव भिकाजी अंभोरेता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव.



