महाराष्ट्रविदर्भसामाजिक

तेल्हारा शहरामध्ये भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी

* स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस. विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी. तेल्हारा शहरामध्ये दि.22 शनिवार रोजी भगवान परशुराम यांची जयंती उत्साहत साजरी करण्यात आली.भगवान परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ विक्रम जोशी हे असुन यावर्षी जयंती साजरी करत असताना भगवान परशुराम यांची प्रतिमा ट्रॅक्टरमध्ये स्थापन करुन सुरेख विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच भगवान परशुराम यांचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली शहरातील मुख्य मार्गाने हि शोभायात्रा काढण्यात आली असून ब्राम्हण समाजाच्या वतीने काढलेल्या या शोभायात्रेमध्ये समाजातील बंधु-भगीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वर्षीचा भगवान परशुराम जयंती उत्सव उत्साहत साजरा व्हावा त्या करीता समाजातील मंडळींनी परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button