खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र
राष्ट्रीय छावा संघटनेचे जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख पदी मा श्री रविंद्र लक्ष्मण जाधव यांची नियुक्ती

*राष्ट्रीय छावा संघटनेचे जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख पदी मा श्री रविंद्र लक्ष्मण जाधव यांची नियुक्ती*
*राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री गंगाधर काळकुटे पाटील यांच्या आज्ञेनुसार व मा श्री निखिल दादा गोळे पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली *मा श्री रविंद्र लक्ष्मण जाधव त्यांनी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व समाजासाठी कार्य करण्याची तळमळ पाहून त्यांची राष्ट्रीय छावा संघटनेच्या जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख निवड करण्यात आली तरी संपूर्ण परिसरामधून व जळगाव जालना बुलढाणा जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे…



