https ://student maharstra gov in/ आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियाची सुरवात

*आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियाची सुरवात योजनेचा लाभ घेवा : गोपाल तायडे.* *शेगाव : प्रतिनिधी*
आरटीई अंतर्गत दरवर्षी प्रमाणे सन 2023-24या वर्षाची बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधीनयम 2009 मधीनियम 12(1)(सी ) नुसार दुर्बल व वंचित घटकातिल बालकांना स्वयंअर्थसहित शाळा खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळेमध्ये 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात आहे. बालकांच्या पालकांन कडून ऑनलाईन अर्ज
https ://student maharstra gov in/
या संकेत स्थळावर करावे असे निर्देश शासना कडून देण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची करीता दि.1 / 3/2023 दुपारी 3:00 ते दि.17/3/2023 रात्री 12:00वा.वाजेपर्यंत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून. आर.टी.ई अर्ज भरतांना आवश्यक कागदपत्रे. आरटीई अर्जनिवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड,घरपट्टी,मतदान ओळख पत्र,राष्ट्रीय बँकेची पासबुक यातील एक पुरावा ग्राहय धरता येणार आहे. याशिवाय जन्म तारखेचा पुरवा. दिव्यांग मुलांकरीता वैद्यकीय पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असलेल्या वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाण पत्रे, विधवा /घटस्फोतीत महिला असल्यास पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकांना सादर लारावी लागणार आहेत. तरी आर.टी.ई आर्थिक दृष्टया दुर्लब व वंचित घटकातिल विध्यार्थांनी या सवर्ण संधीचा लाभ घ्यावा प्रवेश प्रक्रिये मध्ये काही अळचन आल्यास संपर्क साधावा असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केले आहे.मो.7709081890 स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे



