मलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भसामाजिक
२ मार्च”काळाराम मंदिरसत्याग्रह वर्धापन दिन “महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या महान कार्यास व त्यांच्या सोबत सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांना कोटी कोटी ….विनम्र अभिवादन.

…🙏🙏🙏💐💐💐हा सत्याग्रह कुठल्याही देवासाठी किंवा धार्मिकते साठी नसून मानव समानते साठी होता.सनातनी भेदभावा विरुद्ध होता…डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्हालाकाळाराम मंदिराचा प्रवेश करून कोणी रामभक्त बनायचे नाही तर ….या भारत देशामध्ये असणार्या दगडी जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की,आम्ही पण एक सजिव माणूस आहोत हे दाखवून द्यायचे आहे तुमच्या या मंदिरा मध्ये कुत्री मांजरे शेळ्या मेंढ्या हे प्रवेश करू शकतात तर आम्ही का नाही तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 साली काळाराम मंदिरात प्रवेश करून सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदीर खुले करून दिले …त्यांच्या या महान कार्यास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे



