बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ
खामगाव तालुक्यात साडेतीन तास अवकाळी पाऊस

खामगाव तालुक्यात साडेतीन तास अवकाळी पाऊस
( प्रतिनिधी राजेंद्र मुंडे )
खामगाव जिल्ह्यात गत काही दिवसापासून उगाळ वातावरण आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान जवळपास साडेतीन तास खामगाव तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर काळेगाव भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला.बुधवारी सायंकाळी निमि पावसाला सुरुवात झाली. एक ते दीड तास पाऊस आला. या अवकाळी पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली. रस्त्यावर दुकाने थाटणार्यांनाही नुकसान सहन करावे लागल्य.



