नांदुऱ्यात हनुमान जयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार

नांदुऱ्यात हनुमान जयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणारस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसबुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे असलेल्या १०५ फुट हनुमान मुर्ती नांदुरा येथे येत्या ६ एप्रिल रोजी भव्य हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.नांदुरा येथील श्री तिरुपती बालाजी संस्थान, १०५ फुट हनुमान मुर्ती, मलकापूर रोड येथे दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. कोरोना काळात या उत्सवाला थांबा मिळाला होता. परंतु आताप्रशासकीय स्तरावर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकान्यांना मुख्यमंत्री सचिवालयाचे पत्रकोरोनानंतर हा उत्सव अत्यंत उत्सवाने साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे तत्वता मान्य केले आहे. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या हनुमान जयंतीचा उत्सव नांदुऱ्यात मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे.



