बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे, मागे घेण्याबाबत तहसील कार्यालयावर निवेदन

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे, मागे घेण्याबाबत तहसील कार्यालयावर निवेदन

.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, यांनी शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी दिनांक अकरा फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ,अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, सदर प्रकरणी तुपकर सह इतर सामान्य शेतकऱ्यांवर, पोलिसांनी लाठीचार्ज करून बेदम मारहाण केली होती. तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल केले होते,सदरचे सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत याकरिता राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे, राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग दादा पाटील यांच्या नेतृत्वात शेगाव तहसील येथे निवेदन देण्यात आले. यावेळी प्राध्यापक भुषण दाभाडे, जियाउल्ला खान तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होतेस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button