महाराष्ट्रविदर्भ

टोळींचा धंदा जोरात सुरु असल्याचे या कारवाईवरून सिध्द झाले असून नुकत्याच अमरावती शहरातील एका अल्पवयीन मुलीचे राजस्थानमधील एका व्यक्तीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले ते करून घेऊन त्या विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

टोळींचा धंदा जोरात सुरु असल्याचे या कारवाईवरून सिध्द झाले असून नुकत्याच अमरावती शहरातील एका अल्पवयीन मुलीचे राजस्थानमधील एका व्यक्तीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले ते करून घेऊन त्या विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी संतोष रामधन इंगळे (३४, शिवणी, अकोला), मुकेश ज्ञानदेव राठोड (४०, अकोला), चंदा मुकेश राठोड (३८, अकोला) यांना अटक केली. शहरातील एका अल्पवयीन मुलीला फसवून आरोपींनी तिला मध्य प्रदेशातील रतलाम शहरात नेले आणि राजस्थानमधील एका व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. ज्याच्या बदल्यात पैसे घेतले. याप्रकरणी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त सागर पाटील यांनी उपाययोजना करून गाडगे नगरच्या डीबी पथकाने टीम इंदूरला रवाना झाली. मात्र याबाबत मुख्य आरोपी सूत्रधारला भेटल्यानंतर तिने तेथून पळ काढला. तिचा प्रियकरही पळून गेले मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगरचे पीआय आसाराम चोरमले, डीबी पथकाचे एपीआय इंगोले कर्मचारी खांडे, नीळकंठ गवई, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर यांनी अकोला येथे जाऊन आरोपी संतोषला ताब्यात घेतले. इंगळे, मुकेश राठोड, चंदा राठोड यांना अटक केली. याप्रकरणी पीआय रेखा लोंढे तपास करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button