जळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीयविदर्भसामाजिक

देशभरात पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधींना अभिवादन ठीक ठिकाणी वाहण्यात आली श्रद्धांजली

बुलढाणा खामगव

प्रतिनिधी ज्ञानेश्र्वर रावणकार

देशभरात पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधींना अभिवादन ठीक ठिकाणी वाहण्यात आली श्रद्धांजली

: आज महात्मा गांधींची 75 वी पुण्यतिथी आहे. आज देशभरात ठिकठिकाणी महात्मा गांधींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्या जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातही महात्मा गांधी यांच्या 75 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आल आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षाकडून गांधी बगीचा येथे महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं.. यावेळी त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडून दोन मिनिटाचे मौन धारण करून महात्मा गांधींना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button