जळगावा जिल्हामलकापूरमहाराष्ट्रसामाजिक
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात संविधान सम्मान दिवस व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वान दिना निमित्त स्वरांजली युगंधराला

मुक्ताईनगर
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात संविधान सम्मान दिवस व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वान दिना निमित्त स्वरांजली युगंधराला या कार्यक्रमाचे दि. 11/12/202 रविवार रोजी राष्ट्रीय प्रबोधनकार गायक राहुल अन्वीकर यांचा फुले , शाहू , आंबेडकर गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आ . चंद्रकांत पाटील राहणार आहे , तरी मुक्ताईनगर विधान सभा मतदार संघातील तमाम लोकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दयावी असे आवाहन आयोजक अभिवादन समिती मुक्ताईनगर , बोदवळ, रावेर यांनी केली आहे .




