बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भव्य कावड यात्रेत सहभागी व्हा – युवा नेते दीपक चेके

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव मही. स्व.देवानंदभाऊ कायंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष श्रावण महिन्यात
भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कावड यात्रेत सिंदखेडराजा मतदार संघाचे लाडके आमदार मनोज कांयदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

आज सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६
सकाळी ७:०० वाजता कावड यात्रेचा प्रारंभ दत्त मंदिर, टाकरखेड भागिले,देऊळगाव मही, सरंबा फाटा,धोत्रा नंदई फाटा या मार्गस्थाने निघणार आहे तर समारोप हेमाडपंती शंभू महादेव मंदिर, धोत्रा नंदई येथे होणार आहे.
या भक्तिमय कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान सिंदखेडराजा विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दीपक चेके यांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button