Uncategorized

दैववादा कडे महाराष्ट्ला घेउन जाणाऱ्य मंत्रिमंडळाचा जाहिर निषेध

दैववादा कडे महाराष्ट्ला घेउन जाणाऱ्य मंत्रिमंडळाचा जाहिर निषेध

दैववादा कडे महाराष्ट्ला घेउन जाणाऱ्य मंत्रिमंडळाचा जाहिर निषेध

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

आज संविधान दिवस….!!
२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केलं तो दिवस आपण संविधान दीन म्हनून साजरा करतो.
भारतीय संविधानात “आम्ही भारताचे लोक”भारताला एक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी राष्ट्र बनवण्याचा संकल्प करीत आहोत असं आपण म्हटलं आहे.
आज मात्र २६नोव्हेंबर संविधान दिनादिवशी महाराष्ट्र सरकार खुद्द मुख्यमंत्री गुवाहाटीला कामाष्टी देवीच्या दर्शनाला मंत्रिमंडळ घेउन जातात हे गंभीर आहे.
महाराष्ट्राला फुले-शाहू- आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची परंपरा आहे.
आज राज्यभर संविधानाबाबत लोकजागृतीचे उपक्रम आयोजित करायचे सोडून राज्याचे मंत्रिमंडळ देवदर्शनाला जाते
घटनात्मक मूल्ये बाजूला सारून सत्तेवर आलेले हे सरकार दैववादा कडे महाराष्ट्राला घेउन जात असुन महाराष्ट्राचे पावित्र्य संपुष्टात आणत आहे हे चिंताजनक आहे.म्हणुन सोलापुर जिल्हा विकास मंच ,मानवी हक्क आभियान ,विद्रोही सस्कृतीक चळवळ, समविचारी ,या सामाजिक संघटनेच्या वतिने घेण्यात आलेल्या बैठकीत जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला ,या बैठकीत शहाजी गडहिरे,यशवंत फडतरे, रितेश आष्टुळ, सुर्यकांत पाटील, किर्तीकुमार शिवशरण ,प्रमोद राउत ,इत्यादी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button