बोदवड येथील अमर डेअरी फॅक्टरी अनधिकृत नगररचना विभागाचा खुलासा बोदवड प्रतिनिधी – (सुरेश भाऊ)

बोदवड येथील अमर डेअरी फॅक्टरी अनधिकृत नगररचना विभागाचा खुलासा
बोदवड प्रतिनिधी – येथील नागाव आमच्याकडून कोणत्याही प्रकारे अमर होत आहे. एवढेच नव्हे तर येथील निकृष्ट दर्जाचे तयार होते. त्यामुळे यापासून नगर परिषद यांच्याकडे माहिती अधिकारात विचारणा करण्यात आली होती की, अमर डेअरीला बांधकाम परवानगी देण्यात आली आहे का? त्यांनी सुध्दा अमर डेअरीला कोणत्याही प्रकारे बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही असे स्पष्ट उत्तर दिलेले आहे.
रस्त्यावरील अमर डेअरी फॅक्टरी जिथे दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्या फॅक्टरीला नगररचना विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे का? या प्रथम माहिती अधिकारात माहिती मागितली होती, परंतु नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग, जळगाव यांच्या माहितीनुसार अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. अथवा अटळ होत नाही असे उत्तर आले आहे. त्यामुळे अमर डेअरी अधिकृत असल्याने स्पष्ट झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे
की, बोदवड येथील नाडगाव रस्त्यावर असलेली अमर डेअरी अधिकृत आहे. किंवा नाही याविषयी प्रांत अधिकारी भुसावळ यांच्याकडे अर्ज केला होता.
परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले की,
डेअरीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जळगाव येथील नगररचना मूल्य निर्धारण विभाग यांच्याकडे माहिती अधिकारामध्ये दिनांक ६/९/२०२२ रोज माहिती विचारआली होती की, बोदवड बेबील गट नंबर २३९ मध्ये रहिवासी प्रयोजनार्थ प्लॉट पडलेले आहेत. तिथे एमआयडीसी एरिया नसतांना अमर डेअरी फॅक्टरीला आपण कशी काय परवानगी दिली. कोणत्या आधारावर परवानगी दिली त्यावर तेथील सहाय्यक संचालक जनमाहिती अधिकारी यांनी स्पष्ट खुलामा दिला आहे की, आमच्याकडून अथवा आमच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे अमर डेअरीला परवानगी दिल्याचे आढळून येत नाही.
त्यामुळे अमर डेअरी ही अनधिकृतरित्या सुरु असल्याचे नियम
लोकांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण होत आहे. अमर डेअरी दूध पावडर पासून अनेक पदार्थ बनवतात व दुसऱ्या व्यापान्याकडून दूध पावडर खरेदी असे त्यांनी मागे फिर्यादमध्ये म्हटले होते. पावणेतीन कोटी रुपयांची दूध पावडर संबंधित व्यापान्याने त्यांना पुरवल्यामुळे जर प्रत्येक कार्यालयाकडून अमरलाल खत्री यांनी त्या पायावर गुन्हा दाखल केला होता. याचा अर्थ पावणेतीन कोटी रुपयांची दूध पावडर जनतेच्या पशात घातली जाते. अशी बातमी सुदामागच्या अंकात बर्डआय पासून अनेक निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवले जातात त्यात कपडे धुण्याची पावडर मिश्रित केल्याचेही जनतेत बोलले जाते. मग असे असतांनाही डेअरी बंद का
अमर डेअरी कारखान्याने कोणत्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही तर हा प्रोजेक्ट रहिवाशी एरियामध्ये सुरु कसा आहे? अमर डेअरीचे दूध पावडरपासून बनवलेले असल्याने त्यावर स्पष्ट लिहिलेत लावलेली होती. दूध पावडर जाते टोन्ड दूध आणि ते शरिरासाठी हानिकारक असल्यामुळे त्यापासून जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होती असे दूध किंवा त्या दूधाणसून बनविलेले पदार्थ मिश्रित असल्यामुळे केली जात नाही ?




