निधनबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

निधनः वार्ता ज्येष्ठ नागरिकांचे दुःखद निधन

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुखा: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

श्री . अंगद श्रीराम वाघ उत्कृष्ट कास्तकार,यांचे वडील, स्व श्रीराम सुपाजी वाघ
चिखली: तालुक्यातील
गाव :- टाकरखेड वाघ

दि. 4 जुलै : येथील ज्येष्ठ नागरिक स्व. श्रीराम सुपाजी वाघ (वय _84) यांचे अल्पशा आजाराने/वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
ते सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभागी होत असत. शांत, मनमिळाऊ व मदतशील स्वभावामुळे त्यांचा समाजात मोठा आदर होता. त्यांच्या पश्चात मुले, श्री शेषनारायण श्रीराम वाघ आणी श्री अंगद श्रीराम वाघ, व 3 मुली, सुना 2, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

त्यांच्यावर दि. 4 / 7/2026 रोजी दुपारी 2:वाजता स्मशान भुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनान वाघपरिवार व तसेच टाकरखेड गावामध्ये शोककळा पसरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button