खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री प्रकाश पाटील बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांनी घेतली काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक यांची सदिच्छा भेट!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.

बुलढाणा दि.२५/५/२६ सविस्तर वृत्त असे की काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी घेतली काँग्रेसचे खासदार मुकुलजी वासनिक यांची सदिच्छा भेट. काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच प्रकाश पाटील यांनी नागपूर येथे माजी मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राम विजय बुरुंगले यांनी वासनिक साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच काँग्रेसचे खासदार मुकुंलजी वासनिक यांचा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ गुच्छ देऊन सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्ता पुन्हा पक्षाला जोडण्यासाठी विशेष अशी मोहीम हाती घेऊन काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जातीने लक्ष द्यावे. अशा सूचना खासदार मुकुलजी वासनिक यांनी आपल्या समर्थकांना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button