बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव शहर हादरले दोन गॅस सिलेंडरचा जोरदार स्पोट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-सागर रावणचोरे तालुका प्रतिनिधी शेगाव.

शेगाव शहर हादरले
२२ एप्रिल रोजी वाटिका चौकात अचानक लागलेल्या आगिने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार दोन गॅस सिलेंडरचे जोरदार स्पोट झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. आगीचे नेमके कारण अद्याप अपष्ट असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी अग्निशामक दल तात्काळ दाखल झाले असून युद्धपातळीवर आग वीझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने जीवित हानी टळल्याची प्राथमिक माहिती असली तरी प्रशासन सतर्क झाले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button