अपघातबुलढाणामहाराष्ट्र

संग्रामपुर तालुक्यातील कवठळ भेंडवळ रस्त्यावर एक महिला शिक्षिका जागीच ठार! भीषण अपघात ,काळाचा घाला!!!!

 स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस


प्रतिनिधी संग्रामपूर

रतन भगत

                सविस्तर वृत्त असे की नियमितपणे दररोज एवढा येथील महिला शिक्षिका डोसे ह्या पिंपळगाव काळे येथे शिक्षिकेचे कार्य करण्यासाठी कौठळ भेंडवळ रस्त्यावरून शाळेवर जात असताना सावरा फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने एक महिला शिक्षिका जागीच ठार झाली हे घटना दिनांक 2 मार्च 2026 रोज सोमवारला सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे होळी सणाच्या दिवशी ही घटना घडली असून या महिला शिक्षिकेला एक पाच वर्षाचा मुलगा आहे.घटनास्थळी फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सदर घटनेची माहिती मिळतात संग्रामपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास संग्रामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली.

✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button