जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

शिंदखेडा गावामध्ये MSEB चे कामे गावकऱ्यांनी घेतले हातातवायरमन मात्र सतत गैरहजर संपूर्ण गावाचा कारभार वाऱ्यावर

स्टार भारत एक्सप्रेस रावेर प्रतिनिधी विनोद तायडे
सविस्तर वृत्त असे की रावेर शिंदखेडा येथील MSEB लाईन संदर्भात कार्यरत म्हणून वायरमन
यांची नेमणूक केली आहे तरी सदर गावामध्ये वायरमन दिसून येत नाही त्याकरीता गावातील लाईन चे कामे जसे की डिओ कॉल / फ्युज कॉल टाकणे गावातील लोकांचे बिले वेळेवर भरणा करने आणि लाईन साठी होणारे सर्व कामे सुरळीतपणे चालविणे ही सर्व कामे वायरमन करीत असतो मात्र तसे काही दिसून येत नाही तरी सतत दोन महिन्या पासुन गावा मध्ये वायरमन येत नाही बेज बाबदारीचे वक्तव्य करीत आहे व दुर्दवाची बाब अशी की रात्री व बे रात्री आपला जिव मुठीत धरुण गावकऱ्यांना डिपीवर कामे करावे लागत आहे म्हणून शिंदखेडा ग्रामस्थांच्या मनामध्ये संतापाची लाट पसरलेली दिसुन येत आहे
” गावकरी यांचा अधिकारी यांना सवाल ” ?
जर डिपीवरती कामे करत असतांना जीवीत हानी झाल्यास याला जबाबदार कोण ?
गावकरी यांनी रावेर MSEB ग्रामीण ऑफीस या ठिकाणी लाईन संदर्भात तक्रार केली असता अधिकारी आणि कर्मचारी हे उडवा – उडवी चे उत्तरे देत असतात या वरुण असे स्पष्ट समजले जात आहे की
संबधित अधिकारी यांना शिंदखेडा लाईन संदर्भात सर्व माहिती असुन सुद्धा डोळे झाक करीत आहे व तसेच शिंदखेडा गावचे मुहुर्त कोणते पंचांग पाहुण
काढणार की काय ? याकडे गावकऱ्यांचे लक्ष वेध ले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button