महाराष्ट्रमुबई

दानवेंच्या कॅश बॉम्ब ने राजकारण तापल.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

राज्यात सध्या नागपूर विधान भवन येथे हिवाळी अधिवेशन ची सुरुवात झाली आहे. अशातच शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि सांगितले की राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित असून याकडे दुर्लक्ष होत असून राजकारणी फक्त पैसे कमवण्यात प्रयत्न करत आहेत. असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. आणि त्यांनी या व्हिडिओ ची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एका आमदाराचे नाव सुद्धा घेतले असून. विरोधी आमदारांनी मात्र यात तिळमात्र ही सत्यता नसल्याचे सांगितले आहे. काही नाही कर त्याला कशाचा डर असे सांगीतले आहे.🖋️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button