अपघातमहाराष्ट्र
स्कुटी चा सकाळी अपघात महिला गंभीर जखमीं

मुंबई: नेरूळ येथील बेलापूर सर्विस रोड येथे सकाळी अपघात झाला. यामध्ये स्कुटी पूर्ण तुटली सकाळी झालेल्या या अपघातात महिला गंभीर जखमीं झाली असून महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याच रोड ने मोठे कंटेनर सकाळी खूप जोरात जातात. यामुळे येथे कधी घटना घडेल सांगू शकत नाही. या रोडवर कमीतकमी ५/६ स्पीड ब्रेकर जर लावले तर कमीतकमी गाड्यांचा वेग कमी असेल आणि शक्यतो अपघात घडणार नाही.



