बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मौलाना उर्दू हायस्कूल, शरदचंद्र पवार ज्युनिअर कॉलेज देऊळगाव महीच्या विद्यार्थ्यांनी फ्री स्टाइल कुस्ती राज्यस्तरीय स्पर्धेत रवला मानाचा तुरा.

ता. प्र. गजानन खिल्लारे. जिल्हास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत शरदचंद्र पवार ज्युनिअर कॉलेजचे शेख उजेर शेख नासेर याने 17 वर्ष, 65 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला व मौलाना आझाद उर्दू हायस्कूलचे शोएब सय्यद 17 वर्ष, 48 वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. फ्री स्टाईल कुस्तीमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी बाजी मारली. त्यांच्या या यशाने देऊळगाव मही नगरीमध्ये मानाचा तुरा हरवला. मागील आठवड्यामध्ये मेहकर येथे जिल्हास्तरीय फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. हे विद्यार्थ्यांचे अमरावती विभाग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांचे यशाबद्दल मौलाना उर्दू हायस्कूल, शरद चंद्र पवार ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष हाजी बी. एम. पठाण. प्रा. हन्नान पठाण सर. सुनील शिंगणे शिक्षक. सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विभाग स्पर्धेसाठी सदिच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button